CIDCO Bharti 2023 : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधताय त्यांच्यासाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. नगर नियोजन व पायाभूत सुिवधा क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्या ‘सिडको’ मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांची या भरतीमध्ये निवड केली जाईल त्या उमेदवार यांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही दि. 08 जानेवारी 2024 पर्यंत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ‘सिडको’ महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. जाहिरात ‘सिडको’ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व पुर्ण जाहिरात खाली पहा.
CIDCO Bharti 2023 : Candidates who are looking for government jobs have a good chance to get the job. Online applications are invited for filling new vacancies in 'CIDCO' which is considered to be the leader in the field of city planning and infrastructure. The candidates who will be selected in this recruitment will be paid a monthly salary of Rs.25,500 to Rs.81,100. You d. You can apply online till 08 January 2024.
◾’सिडको’ महामंडळ द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी (Government) विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी.
◾राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतन/ मानधन : निवड झालेल्या उमेदवारांना रु.२५,५०० ते ८१,१००/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾सिडको भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) मिळण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾वय : 1] राखीव प्रवर्ग – 47 वर्ष. 2] खुला प्रवर्ग – 45 वर्ष. वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करा.
◾परीक्षा शुल्क :▪️राखीव प्रवर्ग – 1062/- रु
▪️खुला प्रवर्ग – 1180/- रु
◾पदाचे नाव : लेखा लिपिक
◾व्यावसायिक पात्रता : B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing
◾रिक्त पदे : 023 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾ टीप : ▪️ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनादेखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदर पदभरतीसाठी निव्वळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.▪️उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही.
◾शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार संगणकीय प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. 2] उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकान्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.