वनविभाग भरती निकाल जाहीर! पुर्ण निकाल येथे पहा | Maharashtra Vanvibhag Result 2023

Maharashtra Vanvibhag Result 2023 : राज्यातील 02417 पदासाठी वनविभाग मध्ये जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, सर्व्हेअर, लेखापाल, वनरक्षक या पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या वनविभागाच्या मेगा भरतीची अंतिम उत्तर तालिका या अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. तर काही पदांचा ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून निकालाकडे लक्ष लागून असलेल्या भावी उमेदवारांना लवकरच नोकरी लागणार आहे. 02417 जागांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची डिसेंबरमध्ये चाचणी घेतली जाणार आहे. पुर्ण निकाल खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
उमेदवारांना निकाल लागल्यावर जानेवारी २०२४ मध्ये उमेदवारांची अंतिम निवडसूची जाहीर होणार आहे. या भरतीमध्ये पदांमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश असणार आहे. ११ ऑगस्टला शेवटचा पेपर झाला होता. निकाल पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लीक करा.
वनविभाग भरती
2023 निकाल
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Maharashtra Vanvibhag Result 2023 : The recruitment process for 02417 posts in the state forest department is being implemented from June. In this recruitment, the recruitment process for the posts of Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Junior Engineer (Civil), Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Surveyor, Accountant, Forest Guard has been announced. The final answer table of this forest department mega recruitment has already been announced. So the online exam result of some posts has been released today. So prospective candidates who have been waiting for the result for two months will soon get a job. Candidates selected for 02417 seats will be tested in December. See full results below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.