Government Job : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची सीमा शुल्क विभाग मध्ये भरती सुरू! वेतन – 19,000 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? मुंबई कस्टम्स (सीमा शुल्क विभाग मुंबई) अंतर्गत “कर्मचारी कार चालक” पदांच्या एकूण 028 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्याआधी अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या. या भरती संदर्भात पुर्ण माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.