महावितरण मध्ये एकूण 05347 पदांची भरती | विद्युत सहाय्यक पदी भरती! शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | Vidyut Sahayak Bharti 2024

Vidyut Sahayak Bharti 2024 : मोठ्या भरतीची वाट पाहत आहात? तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक पदाची 05347 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vidyut Sahayak Bharti 2024 : Waiting for the big tide? While Maharashtra State Electricity Distribution Company (Mahavitaran) is inviting applications from candidates to fill up 05347 vacancies for the post of Electrical Assistant through direct recruitment.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾महावितरणद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : विद्युत सहाय्यक
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI.(मूळ जाहिरात वाचावी.)
◾तब्बल 05347 पदांची भरती केली जात आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे.
◾महावितरण भरतीची जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : लवकरच अर्ज सुरू होणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय : 18 ते 27 वर्षे वर्ष वय असलेले उमेदवार.
◾मासिक मानधन : 1] प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15,000/- 2] द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/- 3] तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 16,000/-
◾भरती कालावधी : 03 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अहंताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाव्यक” या पदाचा 03 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
◾व्यावसायिक पात्रता : 1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १००२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किया तत्सम परीक्षा उत्तीर्ण. आणि 2] औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रोकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य वरय परीक्षा मंडल यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
◾Job Location : All Maharashtra.
◾Last Date to Apply : लवकरच अपडेट केली जाईल.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.