पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
जाहिरात सूचना | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (पुणे) येथे विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये लिपीक, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन,सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर(OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणिकन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर,मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 198 रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.