केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती 2024 | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 : 10वी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. CRPF मध्ये गट “क” मधील हवालदार (सामान्य कर्तव्य) या पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या भारतीय नागरिक (पुरुष आणि महिला) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात केंद्रीय राखीव पोलीस दल, डायरेक्टोरेट जनरल, गृह मंत्रालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
CRPF Recruitment 2023 : If you have passed 10th and looking for government jobs then there is a good opportunity for you. CRPF has released the recruitment process for the post of Constable (General Duty) in Group "C". Online applications will be accepted from eligible and interested Indian Citizen (Male & Female) candidates for this recruitment.

◾भरती पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांची भरती करण्यात येत आहे.
◾केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾उमेदवारांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100/- पर्यंत. मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾CRPF भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 0169 पदे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात (All India)
◾या भरती मध्ये खेळाडू उमेदवार यांची भरती केली जात आहे.
◾अर्ज करताना उमेदवारांना येणाऱ्या संबंधित समस्या इ https:// recruitment.crpf.gov.in/ या लिंकवर बघू शकता.
◾वर नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज प्राप्त झालाले स्वीकारले जाणार नाही. कोणताही प्रवास भत्ता (TA)/दैनिक भत्ता (DA) स्वीकारला जाणार नाही.
◾कोणत्याही प्रकारच्या हानी/दुखापतीसाठी CRPF जबाबदार राहणार नाही.
◾Last Date to Apply : अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 15 फेब्रुवारी 2024 आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.