संपूर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
शिपाई – कॉम्पुटर ऑपरेटर अर्ज | येथे क्लीक करा |
इतर पदे अर्ज | येथे क्लीक करा |
दि. २९/०९/२०२३ रोजी सकाळी ९.४५ ते दि. १३/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०६.१५ (शासकीय सुटीचे दिवस वगळून) या कालावधीत इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व उमेदवारांकडून समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.