Government Bharti 2023 : भारत सरकारच्या विभागांत सफाई कर्मचारी, चौकीदार, डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक व इतर पदांची भरती सुरू माजी सैनिक योगदान आरोग्य विभाग (ECHS) येथे सुरू झाली असून पात्र तसेच उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विभागाद्वारे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी शिक्षण हे 8वी, 10वी, 12वी तसेच पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पात्र तसेच उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Government Nokari 2023 : Ex-serviceman contribution health scheme (ECHS) has started recruitment for the posts of cleaners, watchmen, data entry operators, laboratory technicians, vehicle drivers and other posts in the Government of India departments and has announced new vacancies to fill the vacant posts from eligible as well as interested candidates.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकारने मान्यता दिल्या नंतर ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळिण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, 12वी तसेच पदवीधर असलेले अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
◾पगार : निवड करण्यात आल्या नंतर उमेदवारांना 16,000 ते 70,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾माजी सैनिक योगदान आरोग्य विभाग भरतीची जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
👥 टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे. आजच अर्ज करा.
◾वयोमर्यादा : जाहिरात पहा.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾रिक्त पदे : 54 पदे भरण्यास सुरुवात झाली आहे.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Government Jobs in Kolhapur)
◾पदाचे नाव : प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, चौकीदार, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सफाईवाला.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : SO ECHS, Stn HQ कोल्हापूर.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾मुलाखतीचा पत्ता –Stn मुख्यालय कोल्हापूर
मुलाखतीचा पत्ता –Stn मुख्यालय कोल्हापूर
◾ मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2023.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.