Shikshan Vibhag Bharti 2023 : तुम्ही शैक्षणिक विभागांत नोकरी शोधताय? अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालयासाठी रिक्त असलेली पदे सरळसेवा भरतीद्वारे भरावयाची आहेत. गरजू, मेहनती, गुणवत्ताधारक, प्रशासकीय कौशल्ये असलेल्या उमेदवारांनी भरती करण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शिक्षक व अधिक्षक भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, पुर्ण pdf जाहिरात खाली दिली आहे.
Shikshan Vibhag Bharti 2023 : Are you looking for a job in the education department? The vacant posts for the aided primary, secondary ashram school, junior college are to be filled by direct service recruitment. Candidates with needy, hardworking, quality, administrative skills are being recruited. The advertisement for this recruitment has been published by the Institute of Education. Primary, secondary, college teachers and superintendents will be recruited in this recruitment. Candidates interested in this recruitment should carefully read the advertisement given below.
◾या पदांची भरती : प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, H.S.C., D.Ed, B.A. / M.A., B.Ed, MSc. व इतर शैक्षणिक पात्रता (जाहिरात पहा)
◾मासिक वेतन – शासकीय नियमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाईल.
◾शिक्षणं संस्थेच्या पुर्ण माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
👥 टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने लेखी, तोंडी व पाठ (शिक्षक पदासाठी) या बाबींचासमावेश राहील
◾रिक्त पदे : 24 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
◾निवड प्रक्रिया : मुलाखत. (पदानुसार मुलाखत दिनांक वेगवेगळे आहेत. जाहिरात पहा)
◾मुलाखत दिनांक : १९ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होतील तर २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालतील.
◾अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही.
◾शासन नियमान्वये प्राथमिक शिक्षक (H.S.C., D.Ed.) पदासाठी TET किंवा CTET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
◾शिक्षक पदासाठी उच्च शिक्षित (NET, SET, Ph. D. इतर) उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ४) संस्थेची परंपरा लक्षात घेता गुणवत्ता हाच एकमेव निवडीचा निकष असल्याने इतर कोणत्याही अवैध मार्गांचा अवलंब करू नये.
◾मुलाखत पत्ता : पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचालित एकलव्य विद्यालय शैक्षणिक संकुल, स्टेशन रोड, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.