महाराष्ट्र शासन : अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांची सरळसेवा ऑनलाईन भरती सुरू! Maha Waqf Bharti 2023

Maha Waqf Bharti 2023 : अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक व इतर पदे ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अल्पसंख्याक विकास विभागाच्या व वक्फ मंडळाच्या पदभरती या शिर्षाखाली फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून दिनांक ४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतील. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पदांची माहिती, रिक्त पदे, पूर्ण जाहिरात व आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maha Waqf Bharti 2023 : To fill the posts of Clerk, Typist, Junior Engineer, Assistant and other posts in the establishment of Maharashtra State Waqf Board and its subordinate offices under the Minority Development Department through direct service from the eligible candidates for the said posts under the heading Minority Development Department and Waqf Board recruitment through online mode only from 05th August 2023.
भरती विभागअल्पसंख्याक विकास विभाग
(महाराष्ट्र राज्य वक्फ विभाग)
भरती प्रकार सरकारी
(महाराष्ट्र शासन)
भरती श्रेणी राज्य सरकार (State Government)

◾पदाचे नाव : लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक, जिल्हा वक्फ अधिकारी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी तसेच पदवीधर उमेदवारांची ही भरती केली जाणार आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीची पूर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

📑 जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
👥 टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : 18 ते 48 वर्ष दरम्यान वय असेल पाहिजे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका.
◾अर्ज शुल्क : 1000 रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 ऑगस्ट 2023 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा द्वारे निवड केली जाणार आहे.
◾रिक्त पदे : 60 पदे भरली जाणार आहेत.
◾सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.
◾सर्व पदांसाठी मुख्यत्वे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल,
◾संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल गुणवत्ता यादीत अंतर्भात होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Maharashtra Government Jobs 2023)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 4 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.