ग्रामपंचायत मध्ये ‘सफाई कर्मचारी’ पदांची भरती सुरू! पात्रता : 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण | Grampanchayat Bharti 2023

Grampanchayat Bharti 2023 : 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारीच्या रिक्त पदासाठी नव्याने पदभरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. ग्रूप ग्रामपंचायत मध्ये विवीध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ग्रामविकास अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तुमच्या 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण मित्रांना पण नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी त्याला पण संधीचा फायदा करुन घ्यायला सांगा. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Grampanchayat Bharti 2023 : 8th, 10th, 12th passed candidates are invited to apply from eligible and willing candidates for the new post of Vacancy in Group Gram Panchayat. There is a good and great opportunity to get a government job. Make full use of this opportunity. Group Gram Panchayat has announced new to fill various vacancies.

◾भरती विभाग : ग्रामविकास अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : जिल्हा परिषद अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी या पदाची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾ग्रामपंचायत भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात पहा.
◾निवड प्रक्रिया : तोंडी मुलाखत. (interview)
◾भरती कालावधी : उमेदवार याची निवड ११ महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार आहे त्यानंतर काम पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 5 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 5000/-.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पाषाणे ता. कर्जत, जि. रायगड (Jobs in Raigad)
◾अटी व शर्ती : 1] कर्मचारी भरतीचे सर्व अधिकार सरपंच ग्रामपंचायत पाषाणे यांनी राखून ठेवले असून त्याबाबत कोणतेही कारण दिले जाणार नाही 2] कर्मचारी भरतीसाठी अर्ज संबंधी सविस्तर माहितीसाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. 3] उमेदवाराची तोंडी मुलाखत दि. १३/१०/२०२३ रोजी घेण्यात येऊन नियुती पत्र देण्यात येणार आहे. 4] ग्रामपंचायत पाषाणे हद्दीतील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. 5] सफाई संबंधी कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 ऑक्टोबर 2023. पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रुप ग्रामपंचायत पाषाणे, ता. कर्जत, जि. रायगड
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.