अग्निशमन जवान, संगणक ऑपरेटर, वायरमन व इतर पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | पगार – 22,000 रूपये | Municipal Corporation Recruitment 2023

Municipal Corporation Recruitment 2023 : तुम्ही 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण आहात? तर नोकरी मिळविण्याची तुमच्यासाठी चांगलीं संधी आहे. महानगरपालिकेत अग्निशमन फायरमन, वायरमन, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट / संगणक चालक, कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), रचना सहाय्यक, आरेखक व इतर पदे भरण्यात येणार आहेत. सदरील पदभरती संदर्भात जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता इतर माहिती खालील जाहिरात मध्ये दिली आहे. राज्यातील महानगरपालिके मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Municipal Corporation Recruitment 2023 : Are you passed 10th, 12th and graduation?  So there is a good chance for you to get a job. The Municipal Corporation will fill the posts of Fireman, Fireman, Wireman, Engineer, Health Inspector, Typist / Computer Operator, Junior Engineer (Construction), Junior Engineer (Water Supply), Junior Engineer (Electricity), Design Assistant, Draftsman and others.

◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : अग्निशमन जवान, कॉम्पुटर ऑपरेटर, वायरमन, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट / संगणक चालक, कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), रचना सहाय्यक, आरेखक व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 22,000 रूपये मासिक वेतन दिला जाणार आहे.
◾ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा आहे त्या उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 03/10/2023 पासुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾वय : 1] खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष पर्यंत. 2] सर्व राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष पर्यंत आहे. अधिक माहिती वरील जाहिरात मध्ये पहा.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾Total पदे : 86 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
◾ही पदे तात्पुरत्या स्वरुपात करार पध्दतीने ६ महिने (१७९ दिवसासाठी) हंगामी कालावधीसाठी असून करार पध्दतीने अस्तित्वात राहतील.
◾निवड प्रक्रियेतील पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jeme.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल,
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव ४२५००१
◾ Last Date to Apply : 20/10/2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.