कारागृह पोलीस मध्ये तब्बल 2000 पदांची भरती! शासन निर्णय (GR) जाहीर! karagruh Police Bharti 2023

karagruh Police Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील कारागृह विभागातील कारागृहांच्या वर्गीकरणानुसार ९ मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे -२८. विशेष कारागृह -१, किशोर सुधारालय, नाशिक १ महिला कारागृह – १, खुली कारागृहे- १९, आणि खुली वसाहत, आटपाडी-१, असे एकूण ६० कारागृहे आहेत. शासन निर्णयाव्दारे कारागृह विभागाचा ५०६८ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून सद्यस्थितीत कारागृहातील बंदीस्त कैद्यांच्या अधिकृत क्षमतेपेक्षा अतिरिक्त कैदी कारागृहात बंदीस्त आहे. त्यामुळे राज्यात कारागृह पोलीस भरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे तब्बल 2,000 पदांची भरती प्रक्रिया होत आहे. महाराष्ट्र शासनाचा भरती विषयी पुर्ण शासन निर्णय (GR) खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
सदर वस्तुस्थिती विचारात घेता कारागृह विभागात विविध संवर्गात नवीन पदनिर्मितीची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार 2000 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
भरतीचा पुर्ण
शासन निर्णय (GR)
येथे क्लीक
करा

According to the classification of the prisons in the jail division of the state of Maharashtra, there are 3 central prisons, district prisons. There are a total of 8 prisons – Special Prison-1, Kishore Sudhalaya, Nashik 1 Women’s Prison – 2, Open Prison-19, and Open Colony, Atpadi-1. According to the government’s decision, a revised diagram of the three posts of the prison department has been approved and at present additional prisoners are detained in the jail beyond the official capacity of the prisoners. Therefore, it is necessary to recruit the jail police in the state. Due to this, the recruitment process of 2,000 posts is taking place. Look at the full government decision on recruitment of Maharashtra Government.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.