पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
आरोग्य विभाग मध्ये परत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-“अ” (एस-२०) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-२०)” या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी या संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.