सरकारी नोकरी : तब्बल 05696 पदांची रेल्वे मध्ये बंपर भरती सुरू! पदे – रेल्वे ड्रायव्हर | शैक्षणिक पात्रता – 10वी + ITI उत्तीर्ण | Loco Pilot Recruitment 2024

Loco Pilot Bharti 2024 : मोठ्या बंपर भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची मोठी खूशखबर आहे. केंद्र सरकार (Central Government) मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. तब्बल 05696 पदांची भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. रेल्वे ड्रायवर (सहाय्यक लोको पायलट – Assistant Loco Pilot) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. भरतीची जाहिरात रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याआधी खाली दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Loco Pilot Recruitment 2024 : There is great news for the candidates who are waiting for the big bumper recruitment. There is a good opportunity to get a job in Central Government. As many as 05696 posts recruitment has started.

◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : रेल्वे ड्रायवर – रेल्वे चालक. (सहाय्यक लोको पायलट.)
◾रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. व अर्ज सुरू झाले आहेत.
◾केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे.
◾सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾उमेदवारांची आवश्यक पात्रता : 10वी + ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾एकूण पदे : तब्बल 05696 पदे.
◾वेतन : 19900/- रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज सुरू : 20 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾कृपया ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात दिलेली माहिती नीट वाचा.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी या पदासाठी सर्व विहित शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता पूर्ण केल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
◾अधिकृत RRB वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट केले जाणे आवश्यक आहे. उमेदवार फक्त एका RRB ला अर्ज करू शकतो. प्रति उमेदवार फक्त एक अर्ज स्वीकारला जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना काढून टाकले जाईल.
◾RRB-निहाय आणि रेल्वेनुसार रिक्त जागा तात्पुरत्या आहेत आणि त्या संबंधित रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार वाढू किंवा कमी करू शकतात. उमेदवार फक्त एक RRB निवडू शकतात आणि त्या निवडलेल्या RRB अंतर्गत अधिसूचित केलेल्या रेल्वे झोनसाठी त्यांचे प्राधान्य दर्शवू शकतात.
◾उमेदवारांकडे त्यांचा स्वतःचा सक्रिय मोबाइल नंबर आणि सर्व संप्रेषणासाठी एक वैध वैयक्तिक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे, कारण त्यांच्याशी सर्व संप्रेषण केवळ एसएमएस आणि/किंवा ईमेलद्वारे केले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.