होमगार्ड भरती 2024 | पात्रता – 12वी उत्तीर्ण | वेतन – 25,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Homeguard Bharti 2024

Homeguard Bharti 2024 : होमगार्ड विभागांत मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 10,285 भरती आजपासून सुरू झाली आहे. होमगार्ड विभागांतील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात होमगार्ड विभागा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. तब्बल 10285 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे होमगार्ड भारती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि थेट ऑनलाईन अर्ज लिंक, इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Homeguard Bharti 2024 : A major recruitment process has been announced in Home Guard Departments. As many as 10,285 recruitments have started from today. A new notification has been issued to fill the vacancies in Home Guard Departments. Recruitment advertisement has been published by Home Guard Department.

◾भरती विभाग : होमगार्ड विभाग व्दारे या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) जॉब मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 10,285 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : होमगार्ड जवान (पुरुष व महिला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : 25,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾होमगार्ड भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : आज दिनांक 24 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾अर्ज शुल्क : 100 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वयोमर्यादा : 20 ते 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 3 वर्ष या भरतीची कालावधी असणार आहे. (3 वर्ष नंतर या भरतीसाठी पुन्हा निवड केलेल्या उमेदवारांची नोंदणी केली जाईल.)
ही भरती दिल्ली होमगार्ड विभाग मध्ये होत आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात पण ते उमेदवार काही वर्षांपासून दिल्ली मध्ये राहत असेल पाहिजे. आणि त्यांचे दिल्ली मधील बँक मध्ये खाते पाहिजे.
◾निवड प्रक्रिया : 1] मैदानी चाचणी 2] लेखी परीक्षा 3] कागदपत्रं पडताळणी 4] वैद्यकीय चाचणी.
◾नोकरी ठिकाण : दिल्ली (Government Job In Delhi)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.