Government Job : शिपाई, माळी व इतर रिक्त पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी पास | पगार – 18000 ते 56900 रूपये | HQ Southern Command Recruitment 2023

HQ Southern Command Recruitment 2023 : 10वी उत्तीर्ण आहात? किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणीक पात्रता आहे तर या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. जाहिरात मुख्यालय कमांडच्या अंतर्गत द्वारे प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. सदर्न कमांडच्या अंतर्गत युनिट्समध्ये नागरी संरक्षण कर्मचार्‍यांची भरती पात्र पुरुष/महिला उमेदवारांसाठी ही भरती आयोजित केली आहे. उत्सुक्त असलेल्या उमेदवारांनी लवकर ऑनलाइन (online ) पद्धतीने अर्ज करावा. 10वी उत्तीर्ण तसेच पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) द्वारे भरती केली जात आहे.
◾भरती विभाग : मुख्यालय कमांडच्या अंतर्गत भरती करण्यात येत आहे.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : शिपाई (mts) माळी व इतर पदांची भरती.
◾पात्रता (Educational Qualifications) : 10th pass (SSC) उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 18000 ते 56900 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
◾वय : 18 ते 30 पर्यंत वय वर्ष असलेले उमेदवार यांना अर्ज करता येईल.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾भरती पदाचे नाव : MTS (मेसेंजर), MTS (Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS (माळी).
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक पास (10वी उत्तीर्ण) पाहिजे.
◾रिक्त पदे : 24 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, देवलाली, अहमदनगर.
◾Last Date to Apply : 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾परीक्षेची योजना. लेखी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये संबंधित पदाच्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार इयत्ता 10″/12/ITI स्तराचे प्रश्न असतील. लेखी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना कौशल्य/प्रात्यक्षिक चाचणी देखील दिली जाईल (स्वयंपाक/वॉशरमनसाठी लागू. फक्त) शॉर्टलिस्ट केले असल्यास, जेथे लागू असेल तेथे. लेखी परीक्षेचे माध्यम फक्त हिंदी/इंग्रजीमध्ये असेल.
◾उमेदवार निवडीसाठी त्याच्या उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करत असल्याचे आढळले आणि अधिकारी मंडळाने निदर्शनास आणलेल्या इतर कोणत्याही कारणाचा अर्ज फेटाळला जाईल.
◾मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास, लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणारे अर्जदार कमी करण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे अर्ज तपासण्याचा अधिकार विभाग राखून ठेवतो.
◾एकाच उमेदवाराकडून वेगवेगळ्या पदांसाठी प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.