सरकारी नोकरी शोधताय? गुप्तचर विभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पगार – 35,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

भारतीय गुप्तचर विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. या विभागांत सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 ही आहे. लेखाधिकारी, लेखापाल या पदांसाठी ही भरती सुरू झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीचे वेतन 35,00035,400 ते 1,12,400 रूपये मिळणार आहेत. तुम्ही पदवीधर असाल तर आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.