सरकारी नोकरी : संरक्षण मंत्रालय मध्ये विविध नवीन रिक्त पदांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Ministry Of Defence Bharti 2024

Ministry Of Defence Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर 10वी, 12वी पास उमेदवारांना सरकारी विभागात (Government Dependent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. संरक्षण मंत्रालय एमटीएस (MTS), ट्रेडसमन मेट, व्हेईकल मेकॅनिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, लीडिंग फायरमन, अग्निशमन फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर इतर पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संरक्षण मंत्रालय मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ministry Of Defence Bharti 2024 : Looking for a job? The 10th, 12th pass candidates have a good and great opportunity to get a job in the Government Department.

◾या पदांची भरती होत आहे : अग्निशमन फायरमन, ट्रेडसमन व इतर पदे.
◾सरकारी नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी चांगली संधी आहे.
◾केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾Educational Qualifications : 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : 18 ते 27 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾सर्व पदांची नावे : कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एमटीएस, ट्रेडसमन मेट, व्हेईकल मेकॅनिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, लीडिंग फायरमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर
◾भरती कालावधी : रिक्त पदे, आवश्यक असल्यास अधिसूचनेत नमूद केलेल्या पदांची संख्या/ रिक्त पदे तात्पुरत्या आहेत.
◾इतर पात्रता : जाहिरात वाचा.
◾भरण्यात येणारी पदे : 072 पदे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्जा सोबत जोडायची
कागदपत्रे (Xerox) – (ii) आधार कार्ड. (iii) अधिवास. (iv) मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
(v) दहावी किंवा मॅट्रिकची गुणपत्रिका. (vi) अनुभवाचे प्रमाणपत्र. (vii) सक्षमांकडून जात/श्रेणीचा पुरावा [SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS]
अधिकारी. (viii) प्रवेशपत्र.
◾Last date to Apply : 12 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.