पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आयकर विभाग महाराष्ट्र विभाग मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती होत आहे. स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, MTS इत्यादी पदांकरिता ही भरती होत आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 ते 80,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती आहे.