सहकारी पतसंस्था भरती 2024 | पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Dakshata Police Sahakari Pat Sansthan Bharti 2024

Dakshata Police Sahakari Pat Sansthan Bharti 2024 : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार नोकरी शोधत असतील तर दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेच्या लिपीक व सेवक रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जागे करिता उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सहकारी पत संस्था मर्या. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Dakshata Police Sahakari Pat Sansthan Bharti 2024 : Candidates who passed 12th and Graduate are looking for job then Vigilance Police Employees Cooperative Credit Union Marya. Advertisement has been published to fill the vacancies of clerk and servant of this credit institution.

◾सचिव, अध्यक्ष ‘ दक्षता’ पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : लिपिक व सेवक.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वयोमर्यादा : वय (४२) वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : सदरची होणारी नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची निश्चीत मानधनावर (Fixed) Pay) प्रति महा वेतनावर असुन एका वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी संपुष्टानंतर उमेदवाराने केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन तदनंतर उमेदवारास कायम करण्याबाबत संस्था संचालक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
◾ अर्ज शुल्क : रु. १००/- प्रति व परिक्षा शुल्क रु. १०००/-
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 2] टायपींग परिक्षा ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आसणे आवश्यक आहे. 3] उमेदवार हा एम एस सि आय टी संगणक परिक्षा उत्तीर्ण असावा. 4] उमेदवार जी डि सि अण्ड ए / सहकार व्यवस्थापन पदविका (डि सि एम) परिक्षा उत्तीर्ण असावा. 5] तसेच सेवक पदासाठी 12वी उत्तीर्ण असावा.
◾रिक्त पदे : 03 रिक्त.
◾टिप -▪️लातुर विभागातील (नांदेड, लातुर, परभणी, हिंगोली) कायमस्वरुपी रहिवाशी असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : नांदेड (Jobs in Nanded)
◾सदर पदांकरिता गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रमाणे बोलविण्यात येईल.▪️सदर भरती करीता इंचणुक उमेदवारांनी विनंती अर्ज ए-४ साईजच्या कागदावर दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जि. नांदेड यांचे नावाने सादर करावा.▪️अर्जासोबत खालील प्रमाणे सत्यप्रती स्वत: अटेस्टेड करुन जोडाव्यात.▪️अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले दहावी पासुनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा १ फोटो, तसेच इतर तांत्रिक ज्ञान असलेले सर्व कागदपत्रे जोडावित.
◾शेवटची दिनांक : 24 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दक्षता पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जि. नांदेड. राधाकुंज निवास, शुभारंभ मंगल कार्यालया शेजारी लेबर कॉलनी, नांदेड
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.