महाराष्ट्र आयकर विभाग मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. भारतीय आयकर विभाग, महाराष्ट्र विभाग मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. खर्च लेखापाल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. त्या अगोदर अर्ज करून नोंदणी करून घ्या..या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या. व सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.