खुशखबर! होमगार्ड ला 6 महिने काम! भरतीच्या तयारीला लागा | Homeguard Bharti 2023

Homeguard Bharti 2023 : होमगार्ड विभागासाठी मोठी बातमी आहे. होमगार्ड जवानांना सणांच्या किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताला ड्युटी दिली जाते. त्यानंतर त्यांना काम दिले जात नाही. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड (Maharashtra Homeguards) कर्मचाऱ्यांना 6 महिने नियमित ड्युटी देण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली. होमगार्ड च्या दड्युटीसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Homeguard Bharti 2023 : जे तरुण होमगार्ड मध्ये भरती होण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. पहिले होमगार्डला नियमित ड्युटी नसल्याने तरुण होमगार्ड विभागांत काम करण्यास उत्सुक नसत. परंतु आता 6 महिने नियमित ड्युटी दिली जाणार असल्याने तरुण मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये सहभागी होतील. अधिकृत माहिती खाली क्लीक करून पहा.
होमगार्डची अधिकृत
घोषणा पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

Homeguard Bharti 2023 : There is big news for the Home Guard Department. Home Guard jawans are assigned duty for festivals or for maintaining law and order. After that they are not given work. So they have to face a lot of financial problems. There is great news for them. State Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis announced regular duty for 6 months to the Home Guard (Maharashtra) employees in the monsoon session.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.