भारतीय तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये 10वी, 12वी उमेदवारांची नवीन भरती सुरू! वेतन – 18,000 ते 56,900 | Indian Coast Guard Bharti 2023

Indian Coast Guard Bharti 2023 : 10वी व 12 वी उत्तीर्णांना उमेदवाराना भारतीय तटरक्षक दल (महाराष्ट्र) मध्ये नोकरी मिळवायची संधी आहे. विविध रिक्त झालेल्या पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल अंतर्गत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. शिपाई (MTS), अकुशल कामगार, एमटीएस (स्वीपर), स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर व इतर पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Coast Guard Bharti 2023 : Candidates have the opportunity to get a job in the Indian Coast Guard (Maharashtra) for the 10th and 12th pass. New recruitment of various vacant posts has been announced. The recruitment advertisement has been published by the Indian Coast Guard. Soldiers (MTS), unskilled workers, MTS (sweeper), store keeper Grade II, Engine Driver, Drotsman, Civilian Motor, Transport Driver (General Grade), Forklift Operator, Welder (Skilled), Lucker and other positions will be recruited.

◾पदाचे नाव : शिपाई (MTS), अकुशल कामगार, एमटीएस (स्वीपर), स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर व इतर पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : वेतन – 18,000 ते 56,900 रूपये निवड झालेल्या अर्जदारांना मिळणार आहे.
◾भारतीय तटरक्षक दल (महाराष्ट्र) भरती जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ अर्ज येथे क्लीक करा
👥 टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू : 1 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾एकूण पदे : एकूण 25 पदे भरले जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई Government Job In Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : मुख्यालय तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) वरळी सी फेस पो., वरळी कॉलनी, मुंबई – ४०००३०
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 4 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज मागविण्यात शेवटची तारीख आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.