8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांची आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू! Adivasi Vibhag Bharti 2023

Adivasi Vibhag Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू झाली आहे. 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शैक्षणिक विभागांत नोकरी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. शिक्षण संस्थेत रिक्त असलेल्या पदांच्या जागा नवीन जागा भरण्यासाठी नवीन जाहीर प्रक्रिया जाहिर करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कामठी, मदतनीस, स्वयंपाकी, प्राथमिक शिक्षक (शिक्षण सेवक), माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) व स्त्री अधिक्षिका व इतर पदे ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणा-या अर्जदारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vibhag Bharti 2023 (Hindi) : क्या आप 8वीं, 10वीं और 12वीं पास हैं? आदिवासी विकास विभाग के अंतर्गत शिक्षकों और गैर-शिक्षण कर्मचारियों की भर्ती शुरू हो गई है।

◾पदे : कामठी, स्वयंपाकी व मदतनीस प्राथमिक शिक्षक (शिक्षण सेवक), माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), स्त्री अधिक्षिका व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾भरतीसाठी लागणारी पात्रता : 7वी, 10वी, 12वी, एच.एस.सी. डी. एड.उत्तीर्ण, बी.एस्सी.बी.एड, एम.ए.बी.एड., बीएसडब्लू / एमएसडब्लू (प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पुर्ण वाचा पहा.)
◾आदिवासी विकास विभाग व्दारे केल्या जाणाऱ्या या भरतीची पुर्ण PDF जाहिरात खाली दिली आहे.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾Last Date to Apply : दिनांक 10 ऑगस्ट व 20 ऑगस्ट ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करा.
◾अर्ज सुरू : दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 25 ते 30 वर्ष दरम्यान असावी (काही पदांसाठी)
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ Total Post : एकुण 017 पदे भरण्यात येणार आहेत.
◾Job Location : आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर
◾मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित सत्य प्रतिसह आपला अर्ज पोस्टाने संस्थेच्या पत्यावर पाठवावा.
◾कागदपत्रांच्या छाननीसाठी उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
◾शाळा सोडल्याचा दाखला, स्वतःचा अर्ज, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, अनुभवाचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र चारीत्र्याचा दाखला ही कागदपत्रे अनुक्रमे जोडावीत, सर्व कागदपत्र एकाच वेळी पाठविण्यात यावी.
◾नेमून दिलेल्या दिनांकास स्वतः मूळ कागदपत्रांसह छाननीकरीता हजर राहावे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता: आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर, ता. अकोले, जि.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.