महिला व बालविकास विभाग भरती 2023 | पदे – सुरक्षारक्षक, कॉल ऑपरेटर, पर्यवेक्षक इतर | वेतन – 16,000 ते 26,000 रूपये | Mahila Balvikas Vibhag Bharti 2023

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग मध्ये सुरक्षारक्षक, कॉल ऑपरेटर, पर्यवेक्षक इतर पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभाग येथील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुम्ही मोबाईल वरून सुद्धा अर्ज करू शकणार आहात. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : State Government Department of Women and Child Development has announced the recruitment of security guard, call operator, supervisor and other posts. Women and Child Development Department has announced to fill the vacant posts. Recruitment advertisement has been published by Mahila and Bal Vikas. Interested and eligible candidates should read the below advertisement carefully before applying.
भरती विभागमहिला व
बालविकास विभाग
भरती श्रेणी महाराष्ट्र शासन
भरती प्रकार सरकारी

◾पदांची नावे : सुरक्षारक्षक, हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार राहणार आहे. (जाहिरात पहा)
◾मासिकं वेतन : 16,000 ते 48,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार मासिक पगार वेगवेगळा आहे. जाहिरात पहा)
◾महिला व बालविकास विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
👥 टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : Online (ऑनलाईन) वरील सर्व पदांसाठीचे अर्ज केवळ Online करावयाचे आहे.
◾अर्ज शुल्क : प्रत्येक पदासाठी अर्जाचे शुल्क रु.३५०/- (रुपये तीनशे पन्नास मात्र) आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾वयोमर्यादा : 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदासाठी अनुभव आवश्यक आहे. (जाहिरात पहा)
◾रिक्त पदे : 26 जागा भरल्या जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Government Job In Pune)
◾जाहिरातीत नमुद केलेले सर्व पदे हे तात्पुरत्यास्वरुपाचे आहेत. प्रत्येक तीन महिन्यांनी आपल्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येईल व त्या अनुषंगाने पुढील नियुक्ती देण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2023
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.