महाभरती : तब्बल 2,860 पदांची रेल्वे मध्ये भरती! जाहिरात प्रसिद्ध! लगेच ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नोकरी पाहिजे? रेल्वे मध्ये मोठी भरती सुरू झाली आहे. या मोठ्या भरती मध्ये दक्षिण रेल्वे अंतर्गत 2860 पदांची भरती होणार आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता 10वी + ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक व पात्र असाल तर आजचं लगेच अर्ज करा. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.