भारतीय रेल्वेत तब्बल 05696 पदांची लोको पायलट पदी भरती! शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(अर्ज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी सुरू होतील)

Indian Railways – भारतीय रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट (Loco Pilot)” पदांच्या एकूण तब्बल 05696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 20 जानेवारी 2024 रोजी दुपारपासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे Permanent नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही 10वी व ITI उत्तीर्ण असाल तर ही मोठी संधी गमावू नका. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.