सरकारी नोकरी : तब्बल 5696 पदांची भारतीय रेल्वे मध्ये भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी पास.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

इंडियन रेल्वे मध्ये मोठी महाभरती सुरू झाली आहे. एकूण 05696 पदांची भरती होत आहे. तुम्ही 10वी + ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. सहाय्यक लोको पायलट या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्याची विनंती केली जात आहे. 19 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करा. कारण अर्ज स्वीकारण्यास फक्त 4 दिवस बाकी आहेत. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.