महाराष्ट्र शासन : मृदा जलसंधारण विभागात नवीन पदाची भरती प्रक्रिया सुरू! Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण (Department of Soil Water Conservation) विभागात मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ यांचे आदेशानुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मध्ये खाली दिलेल्या विवक्षित कामांसाठी कामाच्या तपशिलानुसार व खालील नमूद पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात सदस्य सचिव, निवड समिती तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : New recruitment has been announced to fill the vacant posts in Soil Water Conservation Department. Applications are invited from eligible candidates for the mentioned posts as per the order of Maharashtra Water Conservation Corporation.

◾महारष्ट्र शासनच्या (Maharashtra Government) सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मृद व जलसंधारण विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 65 वर्षे पर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : नियुक्ती एकावेळी जास्तीत 11 महिने असेल किंवा अशा वाढीवली तर सांगण्यात येईल.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता : 1] जलसंधारण अधिकारी – जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले गट-ब जलसंधारण अधिकारी, सहा. अभि.श्रेणी-२ / शा.अ./क.अ. (राजपत्रित/ अराजपत्रित) 2] सहायक लेखाधिकारी – महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातून सहायक लेखाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे.
◾नोकरी ठिकाण : संभाजीनगर (Jobs in Aurangabad)
◾अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यास ज्या पदासाठी अर्ज केला आहे. त्या पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करतेवेळी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्तीवेतन मंजुरीचे महालेखापाल कार्यालयाचे आवश्यक दस्तऐवज सादर करावेत. 7] मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांना पत्र ईमेलव्दारे/टपालाने पाठविण्यात येईल व भ्रमणध्वनीव्दारे लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. यास्तव अर्जदारांनी आपली वैयक्तिक माहिती, ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्र. देणे बंधकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयात
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.