PNB बँक मध्ये तब्बल 01025 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | PNB Bank Bharti 2024

PNB Bank Bharti 2024 : नोकरी शोधताय भारतातील पहिली स्वदेशी पहिली बँक आणि देशातील अग्रगण्य बँक पैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. PNB बँक मध्ये एकूण 01025 रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात जनरल मॅनेजर (HRD) व पंजाब नॅशनल बँक (PNB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PNB Bank Bharti 2024 : Job Seekers Punjab National Bank, the first indigenous bank in India and one of the leading banks in the country, has created a good and excellent job opportunity. Applications are invited for a total of 01025 vacancies in PNB Bank.

◾बँकिंग विभागांत नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी मोठी संधी आहे.
◾पंजाब नॅशनल बँक (PNB) द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण 01025 पदांची भरती होत आहे.
◾भरती होणाऱ्या पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती होत आहे. (अधिकृत जाहिरात पहा)
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : पंजाब नॅशनल बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे..
◾PNB बँक भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 07 फ्रब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन व पदाचे नाव : 1] अधिकारी-क्रेडिट – रु. 36000 ते 63840/- पर्यंत. 2] व्यवस्थापक-फॉरेक्स – रु. 48170 ते 69810/- पर्यंत. 3] व्यवस्थापक-सायबर सुरक्षा – रु. 48170 ते 69810/- पर्यंत. 4] वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा – रु. 63840 ते 78230/- पर्यंत.
◾भरती पदाचे नाव : अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा
◾व्यावसायिक पात्रता : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या कोणत्याही शाखेत/कार्यालयात पोस्ट केले जाईल.
◾उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो आणि एकापेक्षा जास्त अर्ज नसावेत.▪️अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने याची खात्री करावी की तो/ती पात्रता आणि इतर गोष्टी पूर्ण करत आहे.
◾SC/ST/OBC/PwBD/EWS प्रवर्गातील उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
◾ज्या उमेदवारांना ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाते त्यांना कोणताही प्रवास भत्ता देय नाही.
◾शेवटची दिनांक : 25 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.