सरकारी नोकरी पाहिजे? जलसंधारण विभाग मध्ये नोकरी मिळवायची संधी | वेतन – 40,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. मृदा व जलसंधारण विभाग मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. तब्बल एकूण 670 पदांची भरती केली जाणार आहे. तशी जाहिराती प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही भरतीसाठी पात्र व उत्सुक असाल तर जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.