Karagruh Bharti 2023 : 10वी, 12वी आहात? महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग मध्ये एकूण रिक्त पदांच्या सरळसेवा भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवा करण्यासाठी आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. कारागृह विभाग येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.
Karagruh Bharti 2023 : Are you in 10th, 12th? Advertisement is being released for direct service recruitment of total vacancies in the Prisons Department of the Government of Maharashtra. The posts in this advertisement
◾महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾कारागृह विभाग भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 1 जानेवारी 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾या पदांची पदाचे नाव : लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अण्ड विव्हिंग, निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक.
◾रिक्त पदे : 0255 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾वेतन/ मानधन :25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र.
◾ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वयोमर्यादा, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाचाचत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कारागृहाचे http://www.mahapris ons.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाईल.
◾Last Date to Apply : २१ जानेवारी २०२४ रविवार रात्री २३.५९ वाजे पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.