नवीन : संगणक सहाय्यक, शिपाई, लिपिक-टंकलेखक व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, आस्थापनेवरील विविध रिक्त पदे व शिपाई पदे विहीत सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (Online) सादर करावेत. भरतीची अधिकृत जाहिरात तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : This is a good opportunity if you are looking for a good paying job. Online applications are invited from eligible candidates who fulfill the educational qualification and other requirements as mentioned in the advertisement for filling various vacant posts and constable posts in Shree Tuljabhavani Mandir Sansthan, Establishment through direct service.

◾चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी आहे.
◾भरतीची अधिकृत जाहिरात तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, लेखापाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री व इतर पदे.
◾10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 20,000 ते 80,000 रूपये वेतन मिळेल (प्रत्येक पदासाठी वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज सुरू : 23 मार्च 2024 पासून अर्ज सुरू होतील.
◾वय : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.
◾रिक्त पदे : 47 पदे भरली जाणार आहेत.
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
▪️मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
◾नोकरी ठिकाण : तुळजापूर (सोलापूर)
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय अहवाल प्रतिकूल असल्यास केलेली निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक ते सर्व प्रमाणपत्र/ हमीपत्र/ प्रतिज्ञापत्र इत्यादींची पूर्तता करुन देणे आवश्यक राहील. तसेच त्या प्रमाणपत्रांची पडताळणी विहीत पध्दतीनुसार करुन घेणे बंधनकारक राहील.
◾शेवटची दिनांक : 12 एप्रिल 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.