चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे? जलसंपदा विभागात नवीन पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ईमेल[email protected]
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे? तर जलसंपदा विभागात नवीन पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. वकील हा पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन (ईमेल) द्वारे अर्ज करू शकणार आहेत. 10 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून व ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.