Staff Selection Commission व्दारे तब्बल 04187 पदांची जाहिरात प्रसिद्ध | SSC BHARTI 2024

SSC BHARTI 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली आहे. Staff Selection Commission अंतर्गत दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील रिक्त पदांच्या तब्बल 04187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी उमेदवारांनी लगेच अर्ज सादर करावा. भरतीची अधिकृत जाहिरात भारत सरकार, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC BHARTI 2024 : Under Staff Selection Commission, Delhi Police, Central Armed Police Force has started inviting applications from eligible candidates to fill up as many as 04187 vacancies.

◾कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,00,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
1] दिल्ली पोलिस – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
2] केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असेल ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : 1]
दिल्ली पोलिस – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
2] केंद्रीय शास्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
◾एकूण पदे : 04187 जागा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि लिहावे
मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात दिल्याप्रमाणे आईचे नाव काटेकोरपणे अन्यथा त्यांचे
कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
◾शेवटची दिनांक : 28 मार्च 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.