पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग विश्वात नोकरी मिळविण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरतीसाठी मुलाखत घेऊन उमेदवारांची भरती केली जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर लगेच अर्ज करून नोंदणी करू शकणार आहात. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.