नवीन : नोकरी शोधताय? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये भरती सुरू! DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bharti 2024 : बँकिंग विभागात नोकरी मिळविण्याची संधी शोधत असाल तर नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. तब्बल 12,3000 /- कोटींपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवीन रिक्त पदांची भरती करणेसाठी खालील पात्रता व इच्छुक धारण करणाऱ्या उमेदवारांनाकडून अर्ज मागविणेस सुरुवात झाली आहे. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जे उमेदवार अर्ज करणार असतील त्यांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DCC Bank Bharti 2024 : If you are looking for an opportunity to get a job in the banking department, the recruitment of new posts has started. District Central Co-operative Bank has started inviting applications from candidates possessing the following qualifications and interest for the recruitment of new vacancies in the District Central Co-operative Bank with a turnover of more than 12,3000 /- Crores.

◾जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : मूळ जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया – मुलाखती (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : कमाल ६० वर्षे वय असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव : सरव्यवस्थापक
◾व्यावसायिक पात्रता : १) पदवी / पदव्युत्तर असावा. २) जी.डी.सी. अन्ड ए./ जे.ए.आय.आय.बी./ सी.ए.आय.आय.बी. असल्यास प्राधान्य देणेत येईल.
◾अनुभव : (अ) राज्य सहकारी बँकेकडील व्यवस्थापक/सहव्यवस्थापक श्रेणीतील किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. बैंकिंग / कर्ज विभागातील अनुभव असल्यास प्राधान्य देणेत येईल. (ब) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवस्थापक उपसरव्यवस्थापक/ सरव्यवस्थापक पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. (क) खाजगी बँकातील वरिष्ठ श्रेणीतील ५ वर्षांचा अनुभव (कर्ज विभागाचे रिजनल हेड, बँकिंग विभागाचे रिजनल हेड)
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सांगली. (Bank Job In Sangli)
◾टीप – राज्य बँकेतून व्यवस्थापक / सहव्यवस्थापक पदावरुन तर जिल्हा बँकेतून सरव्यवस्थापक/ उपसरव्यवस्थापक पदावरुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी अर्ज करण्यास पात्र राहतील. तथा अशा अधिकाऱ्यांविरोधात बँकेत कोणत्याही प्रकारची चौकशी/ अथवा प्रोसेडिंग झालेले नसावे.
◾Last Date to Apply : 15 जानेवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली-४१६ ४१६

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.