कृषी विज्ञान केंद्र भरती 2024 | शिपाई, मदतनीस व इतर पदे | मासिक पगार – 15,000 ते 35,000 रूपये | Krishi Vigyan Kendra Bharti 2024

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 : कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र व DPDC, द्वारे मंजूर KVK येथे विवीध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. कृषी विज्ञान केंद्र व DPDC येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषी विज्ञान केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krishi Vigyan Kendra Bharti 2024 : Various posts are to be filled in KVK approved by Krishi Vigyan Kendra and DPDC under the University of Agriculture. Applications are invited from eligible candidates.

◾ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र द्वारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾कृषी विद्यापीठ अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : शिपाई, मदतनीस व इतर पदे.
◾मासिक वेतन : निवड केलेल्या उमेदवारांची 15,000 ते 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾Educational Qualifications : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत (विद्यापीठाच्या नियमांनुसार SC/ST/NT साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे शिथिल.)
◾निवड प्रक्रिया : मुलाखती
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने पदे पूर्णपणे भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :▪️तरुण व्यावसायिक – M.Sc. Agri. (Plant Pathology)
▪️कुशल मदतनीस – Agril. Diploma + MS-CIT
▪️शिपाई – SSC (10वी उत्तीर्ण असणे.)
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : गोंदिया.
◾अटी -▪️ मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.▪️कंत्राटी पदांसाठी रजा आणि इतर लाभ विद्यापीठाच्या विद्यमान नियमांनुसार असतील.▪️जर उमेदवार 30 पेक्षा जास्त वयाच्या यंग प्रोफेशनल पोस्टसाठी उपस्थित असेल तर मुलाखत समिती कृषी विषयी सामान्य ज्ञान चाचणी घेईल. अव्वल पंधरा. जास्तीत जास्त गुण आणि कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.▪️उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित नियुक्तीची मुदत प्रकल्पाच्या कालावधीसह किंवा त्यापूर्वीची सह-टर्मिनस असेल.▪️राहण्याची सोय केली जाणार नाही.▪️पात्र उमेदवारांनी दिनांक 17/01/2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मूळ कागदपत्रांसह स्वत:च्या अद्ययावत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह स्वयं-साक्षांकित झेरॉक्स प्रतींच्या संचासह अहवाल द्यावा.
◾मुलाखतीची अंतिम दिनांक : 17 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.