आरोग्य विभाग महाभरती 2023 : शासनाचा नवीन GR प्रसिद्ध! कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, सफाईगार, वाहनचालक व पदांची भरती! Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 : आताच प्रसिद्ध झालेल्या नवीन शासन निर्णया (GR) नुसार, महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये अनेक पदांच्या तब्बल 0839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून नवीन शासन निर्णय (GR) द्वारे मंजुरी दिलेली आहे . पुर्ण नवीन (GR) शासन निर्णयाची PDF प्रत आम्ही खाली दिली आहे. या नवीन प्रसिद्ध GR नुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हि मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मुळे जे उमेदवार नोकरीच्या शोधत होते त्या अनेक उमेदवारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 चा पुर्ण शासन निर्णय (GR) खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2023 : या शासन निर्णय नुसार विविध जिल्ह्यातील ग्रामीण रुगणालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, सहाय्यक अधिक्ष्ज्ञक / कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ) , कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होत आहे. पुर्ण शासन निर्णय (GR) खाली क्लीक करून पहा.
आरोग्य विभाग भरती
नवीन GR
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

Arogya Vibhag Bharti 2023 : As per the new Government Decision (GR) published just now, thirty two posts have been approved by the Public Health Departments through direct service method for as many as 0839 posts in Public Health Departments under the Government of Maharashtra through the new Government Decision (GR). We have provided the PDF copy of the complete new (GR) Government Decision below. According to this new famous GR, this big recruitment process will be implemented in all the districts of Maharashtra. This will provide new job opportunities to many candidates who were searching for jobs. Click above for full Government Decision (GR) of Public Health Department Recruitment 2023.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.