8वी/10वी उत्तीर्ण उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती सुरू! अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सामाजिक अंकेक्षण प्रकिया हि वेळोवेळी नेमण्यात येणाऱ्या ग्राम / समूह /तालुका साधन व्यक्ती यांच्या मार्फत सातत्य व गुणवत्ता राखण्यासाठी तालुका /समूह/ग्राम पातळीवर नियुक्त करण्यात येणाऱ्या साधन व्यक्ती यांना वारंवार प्रशिक्षण देवून त्यांची कौशल्य वृद्धी करणे आवश्यक असते. दरवर्षी अंकेक्षणाच्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात नवीन उमेदवाराची साधन व्यक्ती म्हणून निवड करणे व त्यांना नव्याने प्रशिक्षण देणे यामुळे कालापव्यय होतो व अंकेक्षणाचा खर्च वाढतो. हे विचारात घेता सामाजिक अंकेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करावयाचे आहे. त्यामुळे ही भरती केली जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.