जिल्हाधिकारी ऑफीस अंतर्गत मनरेगा मध्ये 8वी, 10वी पास भरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध.

औरंगाबाद जाहिरातयेथे क्लीक करा
वाशिम जाहिरातयेथे क्लीक करा
ऑफलाईन अर्जयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे ग्रामपंचायत पातळीवरील सामाजिक अंकेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी वर सोपविण्यात आली आहे. या कामकाजासाठी ग्रामपातळीवर विविध घटकांचे प्रतिनिधींमधून साधन व्यक्तींची नियुक्ती सोसायटीच्या पॅनलवर दैनंदीन मानधन तत्वावर करण्यात येते. यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदावर पात्र उमेदवारांची पॅनलवर नियुक्ती करावयाची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.