MPSC Police Recruitment 2023 : पोलीस दलात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (online) अर्ज करू शकणार आहात. तरी जे उमेदवार उत्सुक व पात्र असतील त्यांनी लगेच अर्ज करावा. महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) पोलीस विभागांत सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस (Maharashtra Police) दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचा. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली पहा.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकारने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक.
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना Rs 38,600 ते 1,22,800/- रूपये मासिक पगार मिळणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾ पर्मनंट (कायमस्वरूपी) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात. (Government Jobs in Maharashtra)
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾वय : Open प्रवर्गासाठी – 18 ते 35 वर्षे पर्यंत, तर मागासवर्गीय/ अनाथ – 18 ते 40 वर्षे पर्यंत वय असणे आवश्यक आहे.
◾भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क : अमागास – रु. 844/-, मागासवर्गीय- रु. 544/- अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 0615 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करा.
◾Selection Process : परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल:- (१) पूर्व परीक्षा १०० गुण. (२) मुख्य परीक्षा ३०० गुण. (३) शारीरिक चाचणी – १०० गुण
◾परीक्षा ठिकाण (Exam Location) : पूर्व परीक्षा खालील सात जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल : 1] औरंगाबाद 2] मुंबई 3] अमरावती 4] नाशिक 5] पुणे 6] नांदेड 7] नागपुर.
◾ Selection Process (निवड प्रकिया) : 1] जाहिरातीमध्ये नमूद अहंता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत/ शिफारशीसाठी पात्र असणार नाही. 2] सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५ अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणान्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येईल.
◾PSI भरती अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.