सरकारी नोकरी : जलसंधारण विभाग मध्ये तब्बल 0670 पदांची भरती! पगार – 40,000 रूपये | Jalsandharan Vibhag Bharti 2024

Jalsandharan Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासन व जलसंधारण विभाग मध्ये तब्बल 0670 रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अर्हता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारां कडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. मृद व जलसंधारण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jalsandharan Vibhag Bharti 2024 : Looking for Govt Jobs? For the recruitment of 0670 vacant posts in the Government of Maharashtra and Water Conservation Department, applications have been invited online from the eligible candidates who fulfill the educational qualification and other conditions as mentioned in the advertisement for direct service vacancies as per the category wise reservation approved.

◾राज्यनिवड समिती तथा आयुक्त, मृदा व जलसंधारण द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾महाराष्ट्र शासनच्या (Maharashtra Government) सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾State Government – राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾मृदा व जलसंधारण विभाग भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 1] खुल्या प्रवर्गासाठी कमाल 18 ते 38 वर्षे. 2] मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे.
▪️दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 45 वर्षा पर्यंत 3] पात्र खेळाडुंच्या बाबतीत 18 ते 43 वर्षा पर्यंत 4] अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्षा पर्यंत
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
◾अर्ज शुल्क :▪️अमागास :- रु.१०००/-
▪️मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९०० उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता.
◾रिक्त पदे : 0670 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंचीत नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील : 1] परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत. 2] परीक्षेचे प्रवेशपत्राची छायांकीत प्रत ३. शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे. 3] संगणक परोक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. 4] परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत. 5] अर्जात नमूद केलेप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधत प्रमाणपत्र / नॉन क्रिमीलेअर/ इतर आवश्यक प्रमाणपत्र. 6] महाराष्ट्र राज्याचा अधीवास प्रमाणपत्र. 7] पात्रदिव्यांग व्यक्ती / खेळाडु / अनाथ इत्यादी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.