
पुर्ण शासन निर्णय (GR) | येथे क्लीक करा |
मंत्रिमंडळाने दि. ०३.०८.२०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे विविध संवर्गात २००० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.