कारागृह पोलीस भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये | Karagruh Police Bharti 2023

Karagruh Police Bharti 2023 : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे आस्थापनेवर विवीध रिक्त असलेले पदे भरण्यात येणार आहेत आहे. सदर पदाकरिता दिलेल्या अटी / शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे- १ कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Karagruh Police Bharti 2023 : Karagruh Police started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Karagruh Police Official Website.

◾भरती विभाग : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾मासिक वेतन : 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. आजचं अर्ज करा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾कारागृह पोलीस जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचा (खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर पहा)
◾पदाचे नाव : विधी अधिकारी (गट-ब)
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Government Job Pune)
◾उमेदवाराने www.mahaprisons.gov.in कारागृह विभागाच्या या वेबसाईटवर दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज | परिपूर्ण भरून लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात “विधी अधिकारी या पदासाठी अर्ज” असे नमूद करून  (सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.४५ वा.) अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षणालय, महाराष्ट्र राज्य, पुणे  येथील नोंदणी शाखा यांचेकडे सादर करावेत.
◾अर्जदाराने अर्जामध्ये त्यांचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. पत्रव्यवहारा करिता उमेदवाराचा पत्ता लिहिलेले दोन  लिफाफे अर्जासोबत जोडावेत.
◾भरती कालावधी : हे पद पूर्णतः कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. ११ महिन्यांसाठी पूर्णतः कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
◾अजांचा नमुना, अटी व शर्ती, करारातील मासिक देय रक्कम, विधी अधिकारी (गट-ब) शैक्षणिक अर्हता व अनुभव, विधी अधिकारी, गट-ब यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, तसेच अर्जदाराने द्यावयाचे प्रतिज्ञापत्र इत्यादी सविस्तर माहिती www.mahaprisons.gov.in कारागृह विभागाच्या या वेबसाईटवर उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षणालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११००१

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.