
सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नाशिक जिल्हयातील सबंधित तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://nashik.ppbharti.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.मा. कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.