शिपाई, मदतनीस व इतर पदांची कृषी विज्ञान केंद्र मध्ये नोकरी मिळवायची संधी! वेतन – 15,000 ते 35,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शिपाई, मदतनीस व इतर पदांची कृषी विज्ञान केंद्र मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांची या भरतीमध्ये निवड केली जाईल त्यांना मासिक वेतन 15,000 ते 35,000 रूपये मिळणार आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी असू शकते. ही भरती कृषी विद्यापीठ व्दारे केली जात आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पुर्ण वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.