ठाणे महानगरपालिकेत 0118 पदांची भरती जाहिर! वेतन – 25,000 रूपये | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली सभी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील नवीन विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्या करीता पात्र तसेच उत्सुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्याल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) व्दारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : For the job seeking candidates there is a good chance to get a job in Thane Municipal Corporation. Various new vacancies in various cadres in the establishment of Thane Municipal Corporation will be filled.

◾ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾ठाणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध संवर्गातील ही पद भरती आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾पगार : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : मूळ जाहिरात वाचावी.
◾ठाणे महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखती घेतली जाणार आहे.
◾पदाचे नाव : पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन
◾भरती कालावधी : संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एक तनावर १७९ दिवसाच्या कालावधी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
◾रिक्त पदे : 0118.
◾नोकरी ठिकाण : ठाणे.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी.
▪️मशीन तंत्रज्ञ – शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
▪️दंत तंत्रज्ञ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
▪️ज्युनिअर टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
▪️सिनिअर टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
▪️ई.ई.जी. टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) च ईईजी टेक्निशियन पदवी.
▪️ब्लड बैंक टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC).
▪️प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन.
▪️एंडोस्कोपी टेक्निशियन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी.
▪️ऑडीओकिन्युजल टेक्निशियन – महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)
◾ टीप -▪️पात्र उमेदवारांनी दर्शविलेल्या पत्त्यावर ११:०० थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित रहा उमेदवारांनी सर्व कागदपत्र मुलाखतीच्या केळी दोन प्रतीमध्ये स्वयंरक्षक प्रमाणित कर करावीत जाहिरातीमध्ये नमूद सैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेरकार मुलाखतीस अपात्र उरतील.
◾मुलाखतीची अंतिम दिनांक : 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवासी पाचपाखाडी, ठाणे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.