नवीन : वनविभागात 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Vanvibhag bharti 2023

Vanvibhag bharti 2023 : 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान साठी डाटा एन्ट्री ऑपरेटर, पर्यटन व्यवस्थापक, कॉल सेंटर सहाय्यक, व वाहन चालक पदाची नेमणुक करावयाची आहे. 12वी व पदवीधर उत्तीर्ण पात्र व इच्छूक उमेदवाराची लवकरात लवकर अर्ज करावा. व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag bharti 2023 : There is a good job opportunity for 12th and graduate candidates.

◾भरती विभाग : व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर, पर्यटन व्यवस्थापक, कॉल सेंटर सहाय्यक, व वाहन चालक.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवी. (मूळ जाहिरात वाचावी).
◾भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता : ccffdtadoba2@mahaforest.gov.in
◾भरती कालावधी : ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भारण्यात येणारं आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 26 सप्टेंबर 2023. पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] Data Entry Operator (व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठांन) – वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, Tally, MS-CIT संगणक परीक्षा पास मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) 2] Call Center Assistant (कॉल सेंटर सहाय्यक) – 12 वी पास, MS-CIT व तत्सम संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) 3] Minibus Driver (मिनीबस चालक) – 12 वी पास, अवजड मालाचे मोटार वाहन, अवजड प्रवासी मोटार वाहन (TRANS), प्रवासी वाहन (Badge), हलके मोटार वाहन (LMV) परवाना आवश्यक 4] Driver (चालक) – 12 वी पास, अवजड मालाचे मोटार वाहन, अवजड प्रवासी मोटार वाहन (TRANS), हलके मोटार वाहन (LMV) परवाना आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर येथे पोस्ट दीली जाणार आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 ऑक्टोबर 2023. पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾ चंद्रपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता आवेदन सादर करतांना वरील पदाचे नाव नमुद करुनच विहीत नमुन्यातील अर्ज (Application) व मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्रासह (Certificates ) या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ईमेलव्दारे (cchutadoba@mahaforest.gov.in) सादर करावे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर – ४४२४०१
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.